Mains Syllabus
*अखंड लिहित जावे *
GS-1 मध्ये प्रामुख्याने तीन विषय असतात .
1) इतिहास
2) भूगोल
3) समाजशास्त्र
* GS-1 मध्ये साधारण पणे इतिहास या घटकासाठी 130 मार्क असतात.(कदाचित यात बदल होऊ शकतो. )
* भूगोलसाठी जवळपास 80-90 मार्क्सपर्यंत विचारलं जाऊ शकतं.
* समाजशास्त्रासाठी 30-40 मार्क्सपर्यंत विचारले जाऊ शकतात.
Syllabus
* सामान्य अध्ययन -1
(भारतीय वारसा व संस्कृती ,जागतिक आणि सामाजिक इतिहास व भूगोल )
1) भारतीय संस्कृतीतील प्राचीन काळ ते आधुनिक काळातील कला, साहित्य आणि वास्तूकलेचे विविध पैलू.
2) आधुनिक भारताचा इतिहास - 18 व्या शतकातील मध्यापासून वर्तमानकाळातील महत्त्वपूर्ण घटना, व्यक्तिमत्वे आणि मुद्दे.
3) स्वातंत्र्यलढा- विविध टप्पे आणि महत्त्वपूर्ण योगदान किंवा देशातील विविध क्षेत्रांचा सहभाग.
4) स्वातंत्र्योत्तर काळातील देशांतर्गत पुनसंघटन आणि एकत्रीकरण.
5) जागतिक इतिहास - 18 व्या शतकातील औद्योगिक क्रांतीपासून जागतिक युद्ध, राष्ट्राच्या सीमांची पुनआखणी वसाहतवाद व वसाहतवादातून मुक्त देश, राजकीय विचार प्रवाह उदा- साम्यवाद, भांडवलवाद, समाजवाद इ. ची निर्मिती व समाजावरील प्रभाव.
6) भारतीय समाजाची वैशिष्ट्ये -भारतीय विविधता.
7) महिलांची भूमिका व महिलांच्या संघटना ,लोकसंख्या व संबंधित मुद्दे ,गरिबी आणि विकासात्मक मुद्दे, शहरीकरण व त्यांची समस्या आणि उपाय.
8) जागतिकीकरणाचा भारतीय समाजावरील प्रभाव.
9) सामाजिक सबलीकरण जातीयवाद, प्रादेशिकता आणि धर्मनिरपेक्षता.
10) जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण ( दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड ), प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरावरील उद्योग जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थापित होण्याची कारणे.( भारतासहिता)
11) जागतिक भौतिक भूगोल ची वैशिष्ट्ये.
12) महत्वपूर्ण भुभौतिक (Geophysical) घटना उदा.भूकंप, त्सुनामी , ज्वालामुखी प्रक्रिया, चक्रीवादळ इ.भौगोलिक वैशिष्टे व त्यांची ठिकाणे- भौगोलिक वैशिष्टयामधील गंभीर बदल( नद्या व बर्फाचे कायमचे आच्छादन) (Waterbodies & ice cap) आणि वनस्पती व प्राण्यांवरील बदलांचा प्रभाव.
Syllabus
इतिहास (History )
1)Indian Culture
* From ancient to modern
* Arts (Music, Dance ,Painting)
* Literature
*Architecture (वेगवेगळी मंदिरे, स्तूप बनवण्याची Style इत्यादी)
संदर्भ ( References)
1) Nlos book on culture / CCRT (फक्त इंग्लिश मध्ये आहे.)
2) NCERT (Old )- R.S Sharma (English /Mrathi )
* Post Independence Consolidation -
संदर्भ
1) NCERT ची पुस्तक.
2) Indian After Gandhi (लेखक -रामचंद्र गुहा: हे पुस्तक मराठीतही उपलब्ध आहे.)
3) प्रधानमंत्री मालिकेतील Episode .
World History :जगाचा इतिहास तसा खूप मोठा आहे.परंतु त्यातले UPSC Syllabus नुसार थोडेच Topics दिलेत. ते -
1) Events From 18th Centuary
2) Industrial Revolution
3) World Wars
4) Colonisation
5) Decolonisation
6) Polotical Philosphies - Communism, Socialism
*References
1) NCERT ची पुस्तक.
2) जैन आणि माथूर हे पुस्तक सर्व वाचायचं नाही. अभ्यासक्रमामधील 5-6 प्रकरणे फक्त वाचायचे.
3) Mrunal.org - यावर NCERT च्या जुन्या पुस्तकांवरून Readymade Notes बनवल्या आहेत. त्या नक्की वाचा.
भूगोल (Geography)
Syllabus -
1) Salient Features of World Physical Geography.
2) Distribution of key natural resources across the world.
3) Factors responsible for the location of sectors of economy.
4) Important Geophysical phenomena such as earthquake, tsunami etc (phy.geo.)
5) Relevance of Nepal Earthquake.
Reference-
1) NCERT (Best Source).
2) Certificate Course in Physical Geography -G.C.Leong.
3) Physical Geography- सवदी ( मराठी) FY.BA - पुणे विद्यापीठ.
4) Mrunal.org videos for geography (Hindi language).
समाजशास्त्र - (Sociology)
Indian Society -syllabus
1) Sailent Features of Indian Society, Diversity
2) Role of women ,their organizations.
3) Poverty & developmental issues.
4) Urbanisation- e.g.smart cities etc.
5)Effects of Globalisation on Indian society (Discuss Positive & Negative effects of globalisation on women in india -C E 2015
6) Social empowerment , communalism, regionalism & secularism .
GS -2
सामान्य अध्ययन -2
Syllabus :
( कारभार प्रक्रिया, संविधान ,राज्यव्यवस्था ,सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध)
1) केंद्र व राज्यांची संरचना, कार्य आणि जबाबदारी, संघराज्य सांघिक संरचनेसंबंधातील मुद्दे आणि आव्हाने, सत्तेचे आणि आर्थिक शक्तीचे स्थानिक पातळीपर्यंतचे हस्तातरण व आव्हाने.
2) राज्यव्यवस्थेच्या तिन्ही अंगामधील सत्ता विभाजन ,विवाद निराकरण यंत्रणा व संस्था.
3) भारतीय संविधानाचे इतर देशांच्या संविधानाशी तुलनात्मक अध्ययन
4) संसद व विधानसभा- संरचना, कार्य ,संचालन, सत्ता आणि विशेषाधिकार आणि याशिवाय इतर विषय .
5) कार्यकारी पालिका व न्यायपालिकेची संरचना, संघटन, कार्य, मंत्रिमंडळ आणि सरकारी विभाग, दबावगत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समूह आणि त्यांची भूमिका
6) लोकप्रतिनिधी कायद्याची वैशिष्ट्ये.
7)संवैधानिक पदाची निवड ,सत्ता, कार्य आणि संवैधानिक विभागाची जबाबदारी, कायदेशीर, नियामक आणि अर्धन्यायीक विभाग (Quasi-judicial body)
8) सरकारी योजना व विविध क्षेत्रांतील विकासात्मक योजनांमधील सहभाग आणि यातून निर्माण होणारी मुद्दे व अंमलबजावणी.
9) औद्योगिक विकास व प्रक्रिया ,एन.जी.ओ व स्वयंसाहाय्यता गटाची (NGO & SHG) भूमिका ,विविध समूह व संघटना, दाता, दानधर्म, संस्था, भागधारक
10) केंद्र व राज्यांच्या कमकुवत वर्गासाठीच्या कल्याणकारी योजना व योजनांची कामगीरी ,यंत्रणा ,कायदा ,कूमकुवत् वर्गाची सुरक्षितता आणि कल्याणकारी संस्था व विभागाची स्थापना.
11) सामाजिक क्षेत्र किंवा सेवेतील विकासात्मक आणि नियोजनासंदर्भात मुद्दे आरोग्य,शिक्षण, मानवी साधन संपत्ती, गरिबी व उपासमारी या संदर्भातील मुद्दे.
12) कारभाराचे महत्व, पारदर्शकता ,उत्तरदायित्व ,ई-गव्हर्नस उपयोजना आदर्श ,यश ,मर्यादा आणि गुण ,नागरी सहिता- पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ,संस्थात्मक व इतर उपाय ,नागरी सेवेचे लोकशाहीमधील महत्व.
13) भारत व भारताचे शेजारील देशांशी संबंध.
14) द्विपक्षीय ,प्रादेशिक आणि जागतिक गट आणी भारत किंवा भारतीय हिताला प्रभावित करणारे करार.
15) विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारतीय हित आणि indian diaspora वरील प्रभाव
16) महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संघटना, अभिकरण (एजन्सी) संरचना व अधिवेश (Mandate)
Social justics (welfare) syllabus -
1) Development Schemes :Nature ,Features&Problem.
2) यामध्ये आपल्याला Scheme चं nature, नेमक्या काय Provisions आहेत , काय Facilities देणार आहेत, त्या कशाच्या माध्यमातून देणार आहेत, features काय आहेत, problems काय आहेत आणी त्याच्यावरील Solutions काय आहेत, एवढाच अभ्यास करायचा आहे
3) Health, Education, HRD
4) Poverty & Hunger
5) (Kelkar, BPL, Subsidy )
References
No comments:
Post a Comment